सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षपदी धनराज जाधव तर महिला संघटक व उपाध्यक्षपदी वृशालीराजे शिवाजीराजे भोसले यांची निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षपदी धनराज जाधव तर महिला संघटक व उपाध्यक्षपदी वृशालीराजे शिवाजीराजे भोसले यांची निवड झाली आहे. सुधाकर शानभाग यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!