विधानपरिषद सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । विधानपरिषद सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याची घोषणा विधानपरिषदेत केली.


Back to top button
Don`t copy text!