उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर; विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2024 | फलटण | येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे फलटण दौऱ्यावर येत असून त्या अनुषंगाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कोळकी येथील विश्रामगृहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे; तरी सदर बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे; असे आवाहन जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा फलटण विधानसभा प्रभारी सचिन कांबळे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!