
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे फलटण दौऱ्यावर येत असून रविवार, दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
