लोकशाही दिनाचे २ मे रोजी आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२२ । सातारा । माहे मे २०२२ मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. २ मे २०२२ रोजी  कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!