लोकशाही दिनाचे 3 जानेवारी रोजी आयोजन


दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । सातारा । माहे जानेवारी २०२२ मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. जानेवारी २०२२ रोजी  कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!