रघुनाथ माळवे यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 13 जानेवारी 2024 | राजुरी | फलटण तालुक्यातील राजुरी येथील रघुनाथ तुकाराम माळवे, वय ८२, यांचे वृध्दापकाळाने रात्री ११.३० वा निधन झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!