श्रीमती चेलना गांधी यांचे निधन


स्थैर्य, फलटण, दि. २०: श्रीमती प्रभावती तथा चेलना श्रेणिक गांधी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी अकलूज, जि. सोलापूर येथे निधन झाले. फलटण लायन्स क्लब चे ज्येष्ठ सदस्य अजित भाई गांधी व श्री सद्गुरू हरीबुवा महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषारभाई गांधी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात ६ मुले, ३ मुली, सुना ,नातवंडे, असा मोठा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!