
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, औंध, दि. ०७: कोकराळे ता.खटाव येथील कालिदास बाजीराव सावंत वय 72 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कला,साहित्य, सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष अविनाश सावंत यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी ,सुना नातवंडे असा परिवार आहे.



