हनुमंतराव शेवते यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ एप्रिल २०२४ | फलटण |
राजे गटाचे खंदे समर्थक व सांगवी (ता. फलटण) ग्रामपंचायतीचे माजी सदस्य हनुमंतराव शेवते यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले.
शेवते यांना त्यांच्या आप्तेष्टांसह राजे ग्रुप, फलटण यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!