हनुमंतराव शेवते यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १६ एप्रिल २०२४ | फलटण |
राजे गटाचे खंदे समर्थक व सांगवी (ता. फलटण) ग्रामपंचायतीचे माजी सदस्य हनुमंतराव शेवते यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले.
शेवते यांना त्यांच्या आप्तेष्टांसह राजे ग्रुप, फलटण यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!