स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

गणपतराव लोहार यांचे निधन

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 22, 2021
in कराड - पाटण
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा दि. 22: पाटण तालुक्यातील म्हावशी येथील पांडुरंग सॉ मिल चे मालक गणपतराव पांडुरंग लोहार ( वय ६२)  यांचे काल अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
पाटण शहर व तालुक्यात ते ” भाऊ ” या नावाने परिचित होते. पाटण तालुक्याच्या राजकीय व सामाजिक उपक्रमात  त्यांचा सक्रिय सहभाग होता.  त्यांच्या मागे पत्नी , भाऊ , वहिनी , मुले , बहिण , मुले , पुतणे , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ADVERTISEMENT
Previous Post

गर्दी करून मारहाण केल्याप्ररकणी गुन्हा दाखल 

Next Post

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

Next Post

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

ताज्या बातम्या

फलटण तालुक्यातील सहा संशयितांची अहवाल कोरोनाबाधित

March 9, 2021

कोरोना प्रतिबंधक लस घ्या; लस सुरक्षित आहे : श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर

March 9, 2021

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी; मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे आवाहन

March 9, 2021

गोखळी येथे जंतनाशक गोळ्या वाटप

March 9, 2021

महिलादिनी शेरेचीवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनायोद्ध्या रणरागिणींचा सन्मान

March 9, 2021

सोनगाव येथील ऐतिहासिक वेताळबाबा परिसराची ग्रामस्थांकडून स्वच्छता

March 9, 2021

कुस्तीमध्ये फलटणचे नाव देशपातळीवर पोहचवा : श्रीमंत संजीवराजे; क्रीडा संकुलात महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

March 9, 2021

बसाप्पा पेठेतील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाई, पालिकेने केली धडक कारवाई

March 9, 2021

आरटीओ चौकात अज्ञातांकडून टपर्‍यांची तोडफोडदोन लाखांचे नुकसान : व्यावसायिकांमध्ये खळबळ

March 9, 2021

भूखंड हडप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

March 9, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.