
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा उपचारा दरम्यान येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी पांडुरंग पदु घोरपडे, वय ८०, रा. गवडी, ता. सातारा याने विषारी औषध प्राशन केले होते त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
