
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, 25 फेब्रुवारी, सातारा : सध्या राजवाडा परिसरातील विविध कार्यक्रमांचे फलक लावल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करू तातडीने यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. (छाया : अतुल देशपांडे)
