विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । एका महिलेचा विनयभंग करुन धमकी दिली. याप्रकरणी किरण सदाशिव मोरे वय २८, रा. चिंचणी पुनर्वसन, अंगापूर ता.सातारा याच्याविरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ५ व ८ रोजी सातारा तालुक्यातील एका गावात घडली आहे. सदरचा संशयित हा वारंवार महिलेचा पाठलग करत असून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने चिडून जावून धमकी दिल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!