
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । सातारा । खेळाच्या कारणावरून सातारा येथील बुधवार पेठ परिसरात मारहाण झाल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ एप्रिल रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील बुधवार पेठ परिसरात संकेत वीरेंद्र बल्लाळ वय २५ याला तेथीलच यश तानाजी जाधव त्याने मोबाइलवर गेम खेळण्याच्या कारणावरून दगडाने मारहाण करून जखमी केले.
