
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, सातारा, दि.१९: अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित लाला गायकवाड रा. कोंडवे, ता. सातारा असे युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, वाढे फाटा येथे मजूर काम करणार्या महिलेची 16 वर्षांच्या मुलीस अभिजित गायकवाड याने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला असून सपोनि चौधरी तपास करत आहेत.



