अपघात प्रकरणी एकावर गुन्‍हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । सातारा । अनावळे (ता.सातारा) येथे राहणाऱ्या संदीप विनायक भोसले यांच्‍या दुचाकीस धडक देवून त्‍यांना गंभीर जखमी केल्‍याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात आकाश प्रकाश शिंदे (रा. इंदापूर,जि,पुणे) यांच्‍यावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याचा तपास हवालदार चव्‍हाण हे करीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!