लूटमार प्रकरणी तिघांवर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । सातारा । प्रतापसिंहनगर येथे अज्ञात तिघांनी एकाला अडवून त्याच्याकडील रोख 47 हजार रुपयांची रोकड लुटल्या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आकाश शिवाजी क्षिरसागर (वय 27, रा. खेड) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते देशी दारु दुकानावर मॅनेजर आहेत. ही घटना दि. 3 रोजी रात्री 10 वाजता घडली असून संशयितांनी रस्ता अडवून दुचाकीवरुन पाडून रोकड जबरदस्तीने चोरुन नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!