एकास मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्याला मारहाण करण्यात आले. याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाबूराव पवार, हेमंत पवार दोघे रा. हिरापूर ता.सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अजिंक्य विश्वास पवार वय २४, रा. हिरापूर या युवकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. १८ रोजी रात्री घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!