माढा लोकसभा मधील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरु

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची लोकसभेची मतमोजणी सुरु झाली आहे. यामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!