वडूजला रिक्षा चालकांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक; पालिकेच्यावतीने उद्या चाचणी शिबीराचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, वडूज दि. 24 : वडूज (ता.खटाव) येथील रिक्षाचालकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली असून त्याअनुषंगाने उद्या शुक्रवार, दिनांक 25 रोजी श्री सिद्धीविनायक मंदिर चौक, बाजार चौक, वडूज येथे वडूज नगरपंचायतीच्या मार्फत कोरोना चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची कोरोना चाचणी सर्व रिक्षा चालकांना बंधनकारक असून कोरोना चाचणी न केल्यास शहरात रिक्षा चालवता येणार नाही, असे वडूज नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी सूचित केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!