आटपाडी मध्ये संविधान दिन मोठया उत्स्फूर्तपणे साजरा !

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । आटपाडी । आटपाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर,नांलदा बुद्ध विहार मध्ये संविधान दिन बौद्ध समाजाचे वतीने साजरा करण्यात आला आहे  यावेळी बहुसंख्येने नागरिक,महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

हा कार्यक्रम डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान चे सचिव विलास खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!