स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोच्ची-मंगळुरू गॅस पाइपलाइनची सुरुवात

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 5, 2021
in देश विदेश
कोच्ची-मंगळुरू गॅस पाइपलाइनची सुरुवात
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


स्थैर्य, दि.५: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोच्ची-मंगळुरू नॅचरल गॅस पाइपलाइनची व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून सुरुवात केली. मोदींनी म्हटले की, 450 किमीच्या कोच्चि-मेंगलुरु पाइपलाइनच्या उद्घाटनात अभिमान वाटतोय. पाइपलाइन अशा गोष्टीचे उदाहरण आहे की, सर्वांनी मिळून काम केले तर कोणतेही लक्ष्य अवघड नाही. या प्रोजेक्टने केरळ आणि कर्नाटकात ईज ऑफ लिव्हिग वाढल.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाच्या गोष्टी

शेतकऱ्यांना मदत मिळेल
पंतप्रधानांनी म्हटले – ही पाइपलाइन का आवश्यक आहे, तुम्ही असे समजू शकता की, यामुळे दोन्ही राज्यांमध्ये ईज ऑफ लिव्हिंग वाढेल. उद्योजकांचा खर्च कमी होईल. ही पाइपलाइन अनेक शहरांमध्ये CNG आधारित सिस्टमला प्रोत्साहन देईल. कमी खर्चात फर्टिलायझर बनू शकतील. शेतकऱ्यांना मदत मिळेल. स्वच्छ ऊर्जा मिळेल. कार्बन एमिशन कमी झाल्याने प्रदुषण कमी होईल. लोकांचे आरोग्य सुधारेल. आजारांवरील खर्च कमी होईल. शहरात गॅस आधारित व्यवस्था होईल. पर्यटन वाढेल.

2. परकीय चलन खर्च कमी होईल
खत, केमिकल, वीज या सर्व उद्योगांना त्याचा फायदा होईल व रोजगाराच्या संधी वाढतील. जेव्हा पाइपलाइन पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास तयार होईल तेव्हा परकीय चलन खर्चात लक्षणीय घट होईल. जगभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 21 व्या शतकात जे काही देश कनेक्टिव्हिटी आणि स्वच्छ उर्जा यावर जोर देतील, ते वेगाने नव्या उंचीवर पोहोचतील.

3. युवा भारत हळू चालू शकत नाही
आज महामार्ग, रेल्वे, मेट्रो, हवाई, पाणी, डिजिटल कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात पूर्वी भारतात कधीही नव्हती अशी कामे केली जात आहेत. आपले सौभाग्य आहे की आपण हे होताना दिसत आहोत आणि या विकास चळवळीचा एक भाग आहेत. गेल्या शतकामध्ये भारत ज्या वेगाने पुढे गेला त्यामागील त्याचे स्वत: चे कारण आहे. आजचा तरुण भारत यापुढे हळू चालू शकत नाही. गेल्या वर्षात देशाने स्पीड, स्कोप आणि स्केल वाढवला आहे.

4.2014 पर्यंत 27 वर्षात केवळ 15 किमी गॅस पाइपलाइन बनली
भारतात गॅस बेस्ड इकॉनॉमीविषयी जे काम होत आहे, त्यामध्ये अनेक तर्क आणि तथ्य खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या देशात इंटरस्टेट गॅस पाइपलाइन 1987 मध्ये कमीशन झाली होती. यानंतर 2014 पर्यंत म्हणजेच 27 वर्षात भारतामध्ये 15 किमी गॅस पाइपलाइन बनली. आज पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिणमध्ये 16 हजार किमीच्या पाइपलाइनवर काम सुरू आहे. काही वर्षात हे काम पूर्ण होईल.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

राजीनाम्याच्या वृत्तावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी सोडले मौन

Next Post

गुन्हा दाखल झाल्यानंतर अरबाज, सोहेल आणि निर्वाण हॉटेल ताज लँड्समध्ये क्वारंटाइन, दुबईहून मुंबईत परतल्यानंतर थेट निघून गेले होते घरी

Next Post
गुन्हा दाखल झाल्यानंतर अरबाज, सोहेल आणि निर्वाण हॉटेल ताज लँड्समध्ये क्वारंटाइन, दुबईहून मुंबईत परतल्यानंतर थेट निघून गेले होते घरी

गुन्हा दाखल झाल्यानंतर अरबाज, सोहेल आणि निर्वाण हॉटेल ताज लँड्समध्ये क्वारंटाइन, दुबईहून मुंबईत परतल्यानंतर थेट निघून गेले होते घरी

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

January 21, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

January 21, 2021
तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

January 21, 2021
मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

January 21, 2021
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

साताऱ्यात शनिवारपासून खरेदी व खाद्य जत्रेचे आयोजन

January 21, 2021
‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

January 21, 2021
कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

January 21, 2021
बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा  आ. शिवेंद्रसिंहराजे

बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा आ. शिवेंद्रसिंहराजे

January 21, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्य

January 21, 2021
कोरोना काळातही शासनाने  लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

कोरोना काळातही शासनाने लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

January 21, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.