जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिन साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि.६: जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने प्रतिमेचे पुजन करुन जिल्हा माहिती कार्यालयात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी व जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी पत्रकार दिपक शिंदे, राहूल तपासे, तुषार तपासे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!