मतीमंद मुलांचे शासकीय बालगृहात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२१ | सातारा | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कायदेविषयक जागरुकता शिबीर अंतर्गत प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. जे. धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच मतीमंद मुलांचे शासकीय बालगृह, आशाभवन, कोडोली, सातारा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, ॲङ मनिषा बर्गे तसेच बालगृहातील 64 दिव्यांग मुले उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!