
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण, दि. ३० : फलटण आगारातील जेष्ठ वाहक दिलीप जगदाळे यांचे अपघाती निधन झाले. ते ५८ वर्षाचे होते. ते थोड्याच दिवसात वाहक पदावरुन सेवानिवृत्त होणार होते. ते मुळ बुध नजिक वेटन ओढा येथील रहीवासी होते. अत्यंत शांत स्वभावाचे प्रवाशी प्रीय वाहक होते. त्याच्यां अकस्मीत अपघाती निधनाने फलटण आगारातील कर्मचारी बंधुनी शोक व्याक्त केला.



