
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑक्टोबर २०२२ । सातारा । टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेंतर्गत असणाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणुक प्रवर अधिक्षक डाकघर, सातारा विभाग, सातारा यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवर अधिक्षक डाकघर, सातारा विभाग, सातारा कार्यालयास दि.30 ऑक्टोंबर 2022 पर्यंत अर्ज करावे.
