
जयसिंगपूर येथील नामांकित BSL या कंपनीचे ३०० हुन अधिक प्रोडक्ट्स आहेत. तरी संपूर्ण फलटण व बारामती परिसरात फ्रॅन्चायसी त्वरित देणे आहे.
फ्रॅन्चायसी साठी पुढील प्रमाणे निकष राहतील.
-
व्यवसाय आरंभ आधार (BUSINESS STARTUP SUPPORT) म्हणून काही अटींवर गाळाभाडे आणि कामगार पगार दिला जाईल.
-
आकर्षक कमिशन दिले जाईल.