
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २४ : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी गिरवी ता. फलटण येथे युवा नेते दिगंबर आगवणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. विजयसिंह मोहिते पाटील हे नुकतेच युवा नेते दिगंबर आगवणे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिगंबर आगवणे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत.
