स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवैध दारूविक्री धंद्यांवर बोरगाव पोलिसांची धडक कारवाई

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 12, 2021
in सातारा जिल्हा
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


स्थैर्य, नागठाणे, दि.१२:  बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या चोरट्या दारूविक्री धंद्यांवर बोरगाव पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.परिसरातील वर्णे,वेणेगाव व आसनगाव येथे या कारवाया केल्या.पोलिसांनी सुमारे १७७२ रुपये किमतीच्या ४१ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
      अंकुश संपत शिंदे(वय.५३,रा,वर्णे,ता.सातारा),किसन ज्ञानू गायकवाड (वय.५५,रा.आसनगाव,ता.सातारा) व उषा गजानन माने (वय.५०,रा.मातंगवस्ती, वेणेगाव,ता.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत जाधव,बाजीराव पायमल,राहुल भोये,किरण निकम,प्रकाश वाघ,राजू शिंदे,उत्तम गायकवाड,चालक कपिल टिकोळे व महिला पोलीस सुनीता कुदळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

आतमध्ये, बाहेर असा भेदभाव राजेगटात नाही; जे अधिकृत उमेदवार फक्त आणि फक्त त्यांनाच आमचा पाठिंबा : श्रीमंत संजीवराजे

Next Post

पाण्यात वाहुन चाललेल्या युवकाला पाडेगावच्या तरुणाने वाचविले.

Next Post
पाण्यात वाहुन चाललेल्या युवकाला पाडेगावच्या तरुणाने वाचविले.

पाण्यात वाहुन चाललेल्या युवकाला पाडेगावच्या तरुणाने वाचविले.

ताज्या बातम्या

‘मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

‘मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

January 24, 2021
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

January 24, 2021
नाशिकवरुन निघालेले किसान सभेचं लाल वादळ मुंबईत दाखल, 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा

नाशिकवरुन निघालेले किसान सभेचं लाल वादळ मुंबईत दाखल, 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा

January 24, 2021
बारामती तालुक्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती तालुक्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

January 24, 2021
पर्यटनाच्या दृष्टीने अकोले तालुक्याचा विकास करणार – खासदार शरद पवार

पर्यटनाच्या दृष्टीने अकोले तालुक्याचा विकास करणार – खासदार शरद पवार

January 24, 2021
राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख

January 24, 2021
रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधात तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार- आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता

राज्यपाल नियुक्त आमदार यादी रोखणे 50 वर्षांत एकमेव घटना, टोकाची भूमिका संसदीय लोकशाहीला घातक : पवार

January 24, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

66 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

January 24, 2021
​​​​​​​काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली, साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

​​​​​​​काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली, साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

January 24, 2021
भारत आणि चीनमध्ये कोर कमांडर लेव्हलची बैठक सुरू

भारत आणि चीनमध्ये कोर कमांडर लेव्हलची बैठक सुरू

January 24, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.