स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

अमिताभ बच्चनसह बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी केले नवीन वर्षाचे स्वागत

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 1, 2021
in प्रादेशिक

स्थैर्य, मुंबई, दि.१: बॉलिवूड सेलिब्रिटींनी 2021 या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या अंदाजात केले. कोविड 19 मुळे सेलिब्रिटींनी घरीच राहून सेलिब्रेशन करणे पसंत केले. या सेलिब्रिटींनी त्यांच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहेत. फोटो शेअर करताना प्रत्येकाने त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते कूल लूकमध्ये दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी स्टाइलिश चष्मा आणि डोक्यावर टोपी घातलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

ऐश्वर्या बच्चन हिने देखील कुटुंबासोबत 2021 चे स्वागत केले. तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये अमिताभ आपल्या कूल लूकमध्ये असून जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन फोटोमध्ये दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

अभिनेत्री सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबत घरीच न्यू इयरचे सेलिब्रेशन केले. तिने सोशल मीडियावर आनंदसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. ‘”2021, मी तुला प्रेमाने मिठी मारण्यास तयार आहे. हे वर्ष प्रेम, कुटुंब, मित्र, काम, प्रवास, आध्यात्मिक विकास आणि ब-याच गोष्टींनी परिपूर्ण असेल. मी फक्त माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळेची वाट पाहत आहे. आम्ही कठोर परिश्रम करू आणि आयुष्य जगू. आम्ही कधीही मागे हटनार नाही,” अशी पोस्ट सोनमने शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

सारा अली खानने आपला भाऊ इब्राहिमसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘भावासोबत नवीन वर्ष साजरे करणे नेहमीच मजेदार आहे. तो माझी सर्व भीती दूर करतो आणि माझे अश्रू पुसतो.’

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर पती अक्षय कुमारसोबतचा फोटो शेअर केला असून चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

प्रियांका चोप्राने पती निक जोनाससोबत नवीन वर्ष साजरे करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे दोघेही सध्या लंडनमध्ये आहेत. ‘नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आशा करते की नवीन वर्षात सर्वकाही चांगले होईल,’ असे कॅप्शन तिने फोटोसह दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

राज्याची राजधानी आता डोळ्यांत साठवता येणार, ‘मुंबई आय’ : 800 फूट उंचीवरून घडणार दर्शन

Next Post

हॅपी बर्थडे नाना

Next Post

हॅपी बर्थडे नाना

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021

फलटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; पाच जण कोरोनाबाधित

April 18, 2021

फलटण तालुक्यातील १८९ तर सातारा जिल्ह्यातील १४३४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३३ बाधितांचा मृत्यु

April 18, 2021

‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

April 18, 2021

यावर्षी ६०% भारतीय सीएमओनी इन्फ्लूएंसर मार्केटिंगसाठी बजेट राखून ठेवले: क्लॅनकनेक्ट.एआय

April 18, 2021

सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर बाजार स्थिरावला, मात्र अद्याप गर्तेतून सावरला नाही

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.