फलटण ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा; रक्तदान करण्याचे श्रीमंत संजीवराजेंचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि. २० : फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने फलटण तालुक्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने रक्ताला मागणी वाढल्याने फलटण ब्लड बँकेत तुटवडा निर्माण झाला आहे. सामाजिक संस्था, महाविद्यालये आणि विविध संघटनेतील सदस्यांनी ब्लड बँकेमध्ये गर्दी न करता रक्तदान करावे, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.

Back to top button
Don`t copy text!