जिल्ह्यातील 78 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु


स्थैर्य, सातारा दि.१: जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 78 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 2, देवी कॉलनी सातारा 1, शाहुपुरी 1, विसावा नाका 1, जकातवाडी 1, शिवथर 1, करंजे पेठ सातारा 3, रानमळा 1, दौलतनगर सातारा 2, कृष्णानगर 1, नागठाणे 1,म्हसवे 1, महागाव 1, एमआयडीसी सातारा 1, सदरबझार सातारा 2, 

कराड तालुक्यातील कराड 1, ओंड 7, अरेवाडी 1, वडोली 1, गोळेश्वर 1, पाडळी 1, ओगलेवाडी 1, कोळे 1, 

पाटण तालुक्यातील रासती 1, कुसुर 2, 

फलटण तालुक्यातील शिवाजीनगर 1, पिंपळवाडी 3, साखरवाडी 1, सुरवडी 1, आसु 1, होळ 1,खराडेवाडी 1, 

खटाव तालुक्यातील जाखनगाव 2, वडूज 2, लिंब 1, पेडगाव 1, कातर खटाव 2, भुरकवाडी 1,वाडी 1, 

माण तालुक्यातील दहिवडी 1, गोंदवले बु 1, राणंद 1, थदाळे 1, पळशी 1, म्हसवड 1, गंगोती 1, गोंदवले बु 1, 

कोरेगाव तालुक्यातील एकसळ 1, पिंपोडे बु 1, पाडळी 1, 

जावली तालुक्यातील सर्जापुर 1, हुमगाव 1, 

वाई तालुक्यातील 

खंडाळा तालुक्यातील अंधोरी 1, खंडाळा 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2, 

इतर 2,

बाहेरील जिल्ह्यातील इंदापूर 1, मुंबई 1, शिराळा 1

1 बाधितांचा मृत्यु

खासगी हॉस्पीटलमध्ये विहे ता. पाटण येथील 77 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -249009

एकूण बाधित -51225 

घरी सोडण्यात आलेले -48587 

मृत्यू -1719 

उपचारार्थ रुग्ण-919


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!