स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्यास बर्ड फ्ल्यु अद्याप धोका नाही पशुसंवर्धन विभाग दक्ष- डॉ. अंकुश परिहार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 11, 2021
in कराड - पाटण, फलटण, सातारा जिल्हा
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


स्थैर्य, सातारा दि.११: सातारा जिल्ह्यात बर्ड फ्ल्यु प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नसून पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरुन जावू नये. बर्ड फ्ल्यु रोगाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना भाग म्हणून रोग सर्वेक्षण केले जात असून पशुसंवर्धन विभाग दक्ष राहून कामकाज करीत आहे. तसेच जिल्ह्यात जर कावळे, पोपट, बगळे, वन्य पक्षी किंवा स्थलांतरीत पक्षी मरतूक झाल्याचे निदर्शनास आले तर नागरिकांनी त्वरीत माहिती पशुसंवर्धन विभागास देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

परंपरागत भारतीय अन्न उकळून शिजवण्याच्या पद्धतीनुसार कोंबडी मास व अंडी खाणे हे पूर्णत: सुरक्षित असून पक्षी व अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नये.
बर्ड फ्ल्यु रोगाचे विषाणु प्रामुख्याने स्थलांतरीत पक्षी किंवा अन्य वन्यपक्षी यांमध्ये आढळून येत असल्याने जिल्ह्यामधील सर्व जलाशये, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी कोणीतीही असाधरण पक्षी मरतूक बाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्ल्यु रोगाचा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्राण्यांमधील सांसर्गिक व संक्रामक रोक प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये बँकयार्ड पोल्ट्री किंवा कोणत्याही व्यावसायिक पोल्ट्री मध्ये जर मोठ्या प्रमाणात पक्षांमध्ये तरतूक आढळून आली तर जबाबदार नागरिक किंवा व्यवसायीक या नात्याने तशी माहिती त्वरीत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला देणे बंधनकारक आहे. पक्षांमधील कोणत्याही असाधारण मरतूक लपवण्यात येवू नये तशी सुचना संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तथा तालुका नोडल अधिकारी यांनाही तातडीने देण्यात यावी म्हणजे प्रशासनास वेळीच योग्य ती कार्यवाही करणे सोयीचे होईल.

जिल्ह्यामध्ये 19 व्या पशुगणनेनुसार 39 लाख 79 हजार 611 इतकी कुक्कुट पक्षी संख्या आहे. आजमितीला नव्याने मोठ्या प्रमाणात देशी पक्षी संगोपन, ब्रॉयलर संगोपन, लेअर पक्षी संगोपनाचे व्यवसायात वाढ झालेली असून सर्व पोल्ट्री व्यवसायीकांनी त्यांचे पक्षी फार्ममध्ये जैव सुरक्षा नियमांचे कोटेकोरपणे पालन करुन पक्षांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यामधील जे व्यवसायीक 5 हजार पेक्षा जास्त पक्षांचे संगोपन करत आहेत किंवा 500 पेक्षा जास्त क्षमतेचे अंडी उबवणूक यंत्राद्वारे पिले निर्मिती करीत आहे त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. परिहार यांनी कळविले आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

साऊंड ऑफ इंडिया’ हे गायिका ‘सावनी रविंद्र’चे  बहुभाषिक मॅशअप गाणे रिलीज

Next Post

सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेश

Next Post
शासकीय दवाखान्यामधील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ करा  जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेश

ताज्या बातम्या

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सर्वात पहिले घेतली लस, ठाण्यात एका वार्ड बॉयला दिला पहिला डोज

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सर्वात पहिले घेतली लस, ठाण्यात एका वार्ड बॉयला दिला पहिला डोज

January 16, 2021
व्हॅक्सीनेशन लॉन्चिंगमध्ये मोदींचे डोळे पाणावले

व्हॅक्सीनेशन लॉन्चिंगमध्ये मोदींचे डोळे पाणावले

January 16, 2021
हार्दिक आणि कृणाल पांड्याला पितृशोक, हिमांशु पांड्या यांचे हार्ट अटॅकमुळे निधन

हार्दिक आणि कृणाल पांड्याला पितृशोक, हिमांशु पांड्या यांचे हार्ट अटॅकमुळे निधन

January 16, 2021

राजेंद्र फडतरे यांचे निधन

January 16, 2021
सोलापुरात नियोजनबध्द् पध्दतीने लसीकरणास सुरुवात

सोलापुरात नियोजनबध्द् पध्दतीने लसीकरणास सुरुवात

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

पालकमंत्री यांच्या उपस्थितीत सातारा येथील स्व. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लस कार्यक्रमाचा शुभारंभ

January 16, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

संशयितांचे 43 अहवाल कोरोनाबाधित

January 16, 2021
विडणीत लागलेल्या आगीत 6 एकर ऊस जळून खाक; सुमारे 9 लाखांचे नुकसान

विडणीत लागलेल्या आगीत 6 एकर ऊस जळून खाक; सुमारे 9 लाखांचे नुकसान

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

January 16, 2021
फलटण तालुक्यात 81.74 % मतदान; सोमवारी मतमोजणी

फलटण तालुक्यात 81.74 % मतदान; सोमवारी मतमोजणी

January 16, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.