
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । सातारा । संगमनगर, सातारा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. ही घटना दि. २७ ते दि. २८ दरम्यान पंचवटी कॉलनी, संगमनगर येथे घडली. अज्ञाताने दुचाकी क्र.एम. एच. ११ एवाय 0२६२ चोरून नेली. याबाबतची तक्रार कैलास शामराव सस्ते यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
