दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । फलटण । महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड व सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साखरवाडी ता.फलटणचे ओंकार भोसले, प्रदीप मुळीक यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.तर तृतीय क्रमांक मिथुन रामभाऊ काळे रा.तामसी ता.बाळापूर जि.अकोला यांनी पटकावला.
याबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सासकल गावच्या सरपंच उषाताई राजेंद्र फुले, सागर डांगे, अमोल सपकाळ, अंकूश इंगळे, सचिन नेवसे, सुरज फुले, सचिन जाधव, प्रा. प्रल्हाद भोसले, शिवाजी हरिबा मुळीक, विनायक मदने, भानुदास घोरपडे, माजी सरपंच विभूती मोहन मुळीक, उज्वला किरण घोरपडे, लक्ष्मण गणपत मुळीक, मच्छिंद्र तुकाराम मुळीक, नामदेवराव दिनकरराव मुळीक, संभाजी हरिबा मुळीक, ग्रामपंचायत सदस्य हणमंत गंगाराम मुळीक, लता विकास मुळीक, मोहन नामदेव मुळीक, चांगुणा सर्जेराव मुळीक, लक्ष्मी आडके, सोनाली मदने, नीलम सावंत, सोपान रामचंद्र मुळीक, लालासो सावंत, प्रा. डॉ. बाळासाहेब मुळीक, प्रा.संजयकुमार सावंत, सौ. रागिणी विनायक मुळीक, मोहनराव रामचंद्र मुळीक (पाटील), लहू सावंत, मंगेश मदने, दीपक घोरपडे, महेश मदने, सचिन रघुनाथ मुळीक, ज्ञानेश्वर नरसिंग मुळीक, नामदेव ज्ञानदेव मुळीक, अजित पोपट मुळीक (पाटील), राहुल साहेबराव मुळीक व सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.