भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२२ । सातारा । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार सर्वसाधारण सुषमा पैकेकरी  यांनी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास तहसिलदार रणजित देसाई, नायब तहसिलदार महेश उभारे,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  देवीदास ताम्हाणे, अनिल जाधव यांच्यासह कार्यालयातील विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!