भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेकडून १४ एप्रिलला अन्नदान व सत्कार समारंभ


दैनिक स्थैर्य | दि. १२ एप्रिल २०२४ | फलटण |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त अन्नदान कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार समारंभ रविवार, दि. १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना, एस. टी. स्टँड, फलटण येथे आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!