
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । कोरेगाव । आर्वी, ता. कोरेगाव येथे एकाला मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकर महादेव राऊत, वय 48, रा. आर्वी, ता. कोरेगाव यांना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मारहाण झाल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
