जिल्ह्यात सरासरी 1.9 मि.मी. पाऊस

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२३ । सातारा । जिल्ह्यात सरासरी 1.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 432.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या 48.8 टक्के इतका आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 2.8 (449.1), जावली-मेढा – 3.5 (804.8), पाटण – 2.8 (851.2), कराड – 1.7 (240.5), कोरेगाव – 1.2 (191.9), खटाव – वडूज – 1.5 (145.4), माण – दहिवडी – 0.2 (116.9), फलटण – 0.0 (88.7), खंडाळा – 0.5 (132.3), वाई – 1.1 (323.5), महाबळेश्वर – 7.1 (2297.0) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!