नोकरीची सुवर्णसंधी! फलटणमध्ये ‘अथर’ इलेक्ट्रिक दुचाकीच्या शोरूममध्ये विविध पदांची तातडीने भरती!

फलटण येथील ‘अथर’ (Ather) इलेक्ट्रिक दुचाकीचे अधिकृत विक्रेते बोरावके मोबिलिटी प्रा. लि. यांच्या शोरूममध्ये खालील पदे त्वरित भरणे आहेत.

पदांचा तपशील आणि पात्रता:

  • १) सेल्स मॅनेजर (Sales Manager)

    • एकूण जागा: ०२

    • पात्रता व कौशल्ये: कम्प्युटर ज्ञान आणि उत्तम संवाद कौशल्य (Communication Skills) आवश्यक. (संबंधित क्षेत्रातील पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल).

  • २) सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sales Executive)

    • एकूण जागा: ०२

    • पात्रता व कौशल्ये: कम्प्युटर ज्ञान आणि उत्तम संवाद कौशल्य आवश्यक.

  • ३) हेल्पर (Helper)

    • एकूण जागा: ०१

    • पात्रता: १० वी / १२ वी पास किंवा नापास.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोकरीसाठी खालील पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

📍 पत्ता: बोरावके मोबिलिटी प्रा. लि., जिंती नाका, फलटण – पुणे रोड, फलटण.

📞 संपर्क क्रमांक: 9960351111

11062026

Back to top button
Don`t copy text!