आशिष प्लायचे राजेंद्र घनवट यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 9 जुलै 2025 । कोळकी । कोळकी येथील आशिष प्लाय सेंटरचे मालक राजेंद्र तात्याबा घनवट यांचे नुकतेच निधन झाले आहे.

त्यांच्या निधनाच्या नंतर कोळकीसह फलटण शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!