दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । सातारा । नव्या स्वरूपातील भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ऑल न्यू कोना EV कारचे आगमन युनिक हुंडाई शिरोलीमध्ये झाले आहे. ह्युंदाई नविन कोना इलेक्ट्रिक मध्ये या सेगमेंट मधील सर्वात advance वैशिष्टे आसणार आहेत. कार मध्ये अद्ययावत अशी permanent Magnet Synchronous motor दिलेली आहे. Lithium-ion Polymer ही सध्य परिस्थितील advance battery यात आहे, आणि फक्त ५० मिनिटात ही बॅटरी फुल्ल चार्ज होते. या कारची पॉवर १३६ ps आणि Torque ३९५ NM इतका आहे. ही कार ARAI नुसार जवळजवळ 452* किमी एका पूर्ण चार्जिंग नंतर चालते. फक्त 9.7* सेकंद मध्ये 0 ते 100 किमी तासी गती पकडते. पूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धतीचा ट्रान्समिशन सिस्टीम या कार मध्ये आहे. तसेच यामध्ये तीन ड्रायव्हर मोड आहेत, इको, नॉर्मल आणि स्पोर्टस. 10 प्रकारे adjust होणारी इलेक्ट्रॉनिक ड्रायव्हर सीट,स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, 7″ डिजिटल क्लस्टर, अद्ययावत टायर प्रेशर सिस्टीम, व्हेंटिलेतेड फ्रंट सीट्स, सहा एअरबाग्ज, फक्त ड्रायव्हर साईड AC, १७” alloy wheels, ABS,EBD, ESC, VSM, HAC सारख्या अनेक अडवान्स वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही कार फक्त आणि फक्त युनिक ह्युंदाई शिरोली येथेच मिळणार आहे.
युनिक ह्युंदाई शिरोली यांना एकूण पाच जिल्ह्यासाठी डीलरशिप मिळाली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील सर्व ग्राहकांना युनिक ह्युंदाई शिरोली चे सीईओ शंतनु मांजरेकर, जनरल मॅनेजर किरण श्रेष्ठी व सेल्स मॅनेजर रुपेश धनवडे यांनी आवाहन केले आहे की त्यांनी या कारची टेस्ट ड्राइव्ह घेण्यासाठी शोरुम शी संपर्क करावा.
अधिक माहतीसाठी ९१४६०१२००७ या नंबर वरती संपर्क साधावा.