ADVT : बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय का❓: फलटण येथे वंध्यत्व निवारण शिबीर : लाभ घ्या
वंध्यत्व निवारण क्षेत्रात गेल्या १७ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांना दिलासा देण्यात यशस्वी झालेल्या बारामती येथील प्रख्यात व निष्णात डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मंगळवार दि. ३ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, फलटण येथे या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत
वंध्यत्व निवारण शिबीर आयोजित करण्यात येत आहे. ९८९०२६५९१८ या क्रमांकावर संपर्क साधून आजच आपल्या नावाची नोंदणी करा, ही विनंती.
उपचारासाठीच्या एकूण खर्चापैकी ४० टक्के खर्च वात्सल्य फौंडेशन मार्फत केला जात आहे. त्यासाठी आपल्या भेटी वेळी सविस्तर चर्चा करुन माहिती घ्या.
शिबिराची वैशिष्टये
एकूण खर्चा पैकी 40% खर्च वात्सल्य फाउंडेशन मार्फत केला जाणार.