राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती रूपाली निलेश चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधी करिता ही नियुक्ती असेल.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!