विधानसभा तालिका सभापतींची नियुक्ती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ५ जुलै २०२१ । मुंबई । विधानसभा सदस्य सर्वश्री भास्कर जाधव, दिलीप बनकर, कालिदास कोळंबकर आणि कुमारी प्रणिती शिंदे यांची विधान सभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज या सदस्यांची निवड विधानसभेत जाहीर केली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!