कवडे क्लासेसमध्ये प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । फलटण । येथील स्पर्धा परिक्षेतील अग्रगण्य नाव मानल्या जाणार्‍या कवडे क्लासेसमध्ये प्रवेश निश्‍चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जवाहर नवोदय विद्यालय, स्कॉलरशिप, एन.एम.एम.एस. व सैनिक स्कूलसाठी इ. 4 थी, 5 वी, 6 वी, 7 वी, 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या बॅच सुरु करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेश मर्यादित असल्याने सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत आपला प्रवेश निश्‍चित करण्यासाठी 9730641768 / 7020334229 या क्रमांकावर अथवा कवडे क्लासेस, महाराजा मंगल कार्यालयानजिक, शिलादेवी शाळेजवळ, नरसोबा नगर, कोळकी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!