स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलली कन्यारत्न, विराट म्हणाला – आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 11, 2021
in खेळ विश्व, मनोरंजन
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलली कन्यारत्न, विराट म्हणाला – आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली
ADVERTISEMENT


स्थैर्य, मुंबई, दि.११: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली आईबाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोमवारी दुपारी अनुष्काने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोमवारी सकाळीच अनुष्का रुग्णालयात दाखल झाली होती. विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

‘आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो,” अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली आहे .

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता.

बाळाच्या जन्माच्या चार महिन्यांनी कामावर परतणार अनुष्का
अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे ती शेवटची मोठ्या पडद्यावर ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासह शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. बाळाच्या जन्माच्या चार महिन्यांनी ती कामावर परतणार आहे. निर्माती म्हणून अनुष्काची ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज बरीच गाजली होती. याशिवाय तिने ‘बुलबुल’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट 24 जून 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान… प्रल्हादराव चव्हाण

Next Post

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

Next Post
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

ताज्या बातम्या

मतदानकार्डची PDF कॉपी डाउनलोड करता येणार, जुन्या मतदारांसाठी ही सुविधा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरू

मतदानकार्डची PDF कॉपी डाउनलोड करता येणार, जुन्या मतदारांसाठी ही सुविधा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरू

January 26, 2021
विश्वास नागरे पाटील म्हणाले – ‘मोर्चाला परवानगी नाही, तरीही मोर्चा काढल्यास त्यांना रोखले जाईल’

विश्वास नागरे पाटील म्हणाले – ‘मोर्चाला परवानगी नाही, तरीही मोर्चा काढल्यास त्यांना रोखले जाईल’

January 26, 2021
ऍमेझॉन, फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स कंपन्यांवर व्यापारी संघटनांचा चक्क दरोड्याचा आरोप!

ऍमेझॉन, फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स कंपन्यांवर व्यापारी संघटनांचा चक्क दरोड्याचा आरोप!

January 26, 2021
पुन्हा एकदा नोटबंदी? १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करणार

नोटाबंदीची अफवा : RBI चे स्पष्टीकरण- बंद होणार नाहीत 100, 50 आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा

January 26, 2021
शिवसागर जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

शिवसागर जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

January 26, 2021
शेतकऱ्यांना राज्यपालांच्या पूर्वनियोजित दौऱ्याची कल्पना दिली होती; राजभवनाकडून स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना राज्यपालांच्या पूर्वनियोजित दौऱ्याची कल्पना दिली होती; राजभवनाकडून स्पष्टीकरण

January 26, 2021
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

हॉकर्स संघटनेचा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेराव गांधी मैदानावर चौपाटी सुरू न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

January 26, 2021
“पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही” – शरद पवार

‘या राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, मात्र बळीराजाला भेटायला वेळ नाही’, शरद पवारांची राज्यपालांवर टीका

January 26, 2021
आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निर्दोष सुटका

आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निर्दोष सुटका

January 26, 2021
साताऱ्यात  साकारणार जैवविविधता उद्यान  पोलीस दलाचे तीस एकत्र क्षेत्र आरक्षीत – अभिनेते सयाजी शिंदे यांची माहिती

साताऱ्यात  साकारणार जैवविविधता उद्यान  पोलीस दलाचे तीस एकत्र क्षेत्र आरक्षीत – अभिनेते सयाजी शिंदे यांची माहिती

January 26, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.