अनुप शहा भाजपाचे नूतन शहराध्यक्ष; लोकसभेपूर्वी खासदारांकडून खांदेपालट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 21 फेब्रुवारी 2024 | फलटण | आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठे बदल केले असल्याचे दिसत आहे. काल माजी नगरसेवक अनुप शहा यांची भारतीय जनता पार्टीच्या फलटण शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अनुप शहा यांना फलटण नगरपरिषदेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!